सेवा

आरोग्य विभाग

1) जन्म नोंदणी 2) मृत्यू नोंदणी
3) जन्म प्रमाणपत्र 4) मृत्यु प्रमाणपत्र
5) मुलाचे नाव समाविष्ट करणे6) जन्म प्रमाणपत्रासाठी एनएसी
7) मृत्यू प्रमाणपत्रासाठी एनएसी8) मुलाला दत्तक घेणे
9) अंत्यसंस्कार प्रमाणपत्र10) जन्म नोंदणीतील दुरुस्ती
11) मृत्यू नोंदणीतील दुरुस्ती 12) विवाह नोंदणी

करनिर्धारण विभाग

1) मालमत्तेचा उतारा 2) थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
3) मालकी हक्क बदल – इतर 4) मालमत्ता कर भरणे
4) मालकी हक्क बदल – वारसा हक्काने 5) कर निर्धारण प्रमाणपत्र
6) तारण तपशील जोडा / काढा

नगररचना विभाग

1) नवीन बांधकाम परवाना 2) सुधारित बांधकाम परवाना
3) रेखांकन नकाशा मंजूरी 4) जोते दाखला
5) भोगवटा दाखला 6) झोन दाखला / पार्ट प्लान
7) बांधकाम परवाना नूतनीकरण 8) नवीन इंजिनियर परवाना
9) व्यवसाय नाहरकत 10) वीज जोडणी नाहरकत

पानी पुरवठा विभाग

1) नवीन नळ जोडणी 2) पाणी वापराचा प्रकार बदलणे
3) पाणी जोडणी मालकी हक्क बदलणे 4) पाणी जोडणी पुन:जोडणी
5) नवीन प्लंबर जोडणी 6) प्लंबर परवाना नूतनीकरण
7) पाणी पट्टी थकबाकी नसल्याचा दाखला 8) तात्पुरती नळ जोडणी खंडित करणे
9) कायम नळ जोडणी खंडित करणे 10) डुप्लिकेट पाणी बिल जारी करणे

टीप :-वरील सेवा नगरपंचायती मार्फत दिल्या जातात. वरील नमूद सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला नगरपंचायत कार्यालयाला भेट द्यावी लागेल. वरील सेवा लवकरच ऑनलाइन पद्धतीने देण्यास नगरपंचायत कृतीशील आहे.